बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये अभिनेत्री अदा शर्मा शिफ्ट होणार असल्याच्या बातम्यांनी जोर पकडला होता. अशातच अदा शर्मा सुशांतचा फ्लॅट राहण्यासाठी पाच वर्षांनी भाड्याने घेतला आहे.
मराठी प्रसिद्ध अभिनेत्री आणि पदार्पणातच संपूर्ण प्रेक्षकांना पसंतीस पडलेली रिंकू राजगुरूचा आज वाढदिवस. तिचा सारखा साध्या साडीमधून मोहक लुक करायचा असेल तर नेसा तिच्या सारख्या आठ साड्या
येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे यंदा वेळेआधीच मॉन्सून देशात दाखल झाला आहे.
उज्जैनच्या जगप्रसिद्ध महाकाल मंदिरात भस्म आरतीसंदर्भात अनेक व्यवस्था सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता भाविकांना ३ महिने अगोदर आगाऊ बुकिंग करता येणार आहे. ही व्यवस्था प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर असेल.
विस्ताराच्या विमानात बॉम्ब असल्याचे पत्र सापडल्याने मोठी खळबळ उडाली.
आजकाल ही एक सामान्य समस्या बनली आहे. दैनंदिन जीवनात अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये समतोल राखावा असे म्हणतात. तुमच्या जीवनशैलीत काही बदल करून ऑफिसचा ताण कमी करता येऊ शकतो.
भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. चालक या पदासाठी एकूण 50 जागांसाठी भरती होणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात परतणार असून एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यामध्ये एनडीए सरकार परत येणार असून इंडिया आघाडीला चांगले जागा मिळणार आहेत.
बॉलीवूडची धाकडं गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावत सध्या लोकसभा निवडणुकीमुळे चर्चेत आहे. पण बॉलीवूडमध्ये ती अशा काही अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत काम करणार नसल्याचं समजत आहे. जाणून घ्या सविस्तर
नांदेड, लातूरसह मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात ६ जूनपर्यंत या जिल्ह्यांना पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.