Marathi

अंकिता लोखंडेच्या आलिशान घराचे 10 फोटोज, पाहून व्हाल अव्वाक

Marathi

अंकिता पती विक्की जैनसोबत मुंबईतील आलिशान घरात राहते.

Image credits: instagram
Marathi

अंकिताचे आतमधून घर अत्यंत सुंदर आणि रॉयल लूक देते.

Image credits: instagram
Marathi

अंकिता-विक्कीने घराला पांढऱ्या रंगातील थीमने सजवले आहे.

Image credits: instagram
Marathi

अंकिताच्या ड्राइंग रुममध्ये पांढऱ्या रंगातील मोठा सोफा सेट आहे.

Image credits: instagram
Marathi

अंकिताचा बेडरुमही अत्यंत क्लासी आणि डिझाइनर आहे.

Image credits: instagram
Marathi

अंकिताच्या किचनला मॉर्डन लूक देण्यात आला आहे.

Image credits: instagram
Marathi

अंकिताच्या घरात आणखी एक सीटिंग एरिया असून तोही क्लासी आहे.

Image credits: instagram
Marathi

ड्रेसिंग रुममध्ये मोठे आरसे लावण्यात आले आहेत.

Image credits: instagram
Marathi

अंकिताच्या घरात मॉर्डन लॅम्पही लावले आहेत.

Image credits: instagram

Stree-2 सिनेमाने 15 दिवसात मोडले हे 8 रेकॉर्ड्स, ऐकून व्हाल हैराण

Bigg Boss 18 सीजनसाठी या 8 जणांनी दिला नकार, निर्माते पडले अडचणीत

Ranveer Singh व्यतिरिक्त या बॉलिवूड कलाकारांनीही सोडली होती नोकरी

Janmashtami 2024 : श्रीकृष्णाच्या आयुष्यावरील 6 सिनेमे, नक्की पाहा