केंद्र सरकारच्या श्वेतपत्रिकेला उत्तर देत काँग्रेसने ब्लॅक पेपर जारी करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा 10 वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे.
लोकसभा निवडणूकीआधी कांग्रेसला महाराष्ट्रात फार मोठा झटका लागला आहे. बाबा सिद्दीकी यांनी गुरुवारी (8 फेब्रुवारी) काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडूनरेपो दरामध्ये सहाव्यांदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे देशात रेपो दर 6.50 टक्केच राहणार आहेत.
येत्या 14 फेब्रुवारीला अमेरिकेची चंद्र मोहिम पार पडणार आहे. एका महिन्याआधी अशाच प्रकारची चंद्र मोहिम अमेरिकेकडून करण्यात आली होती. पण त्याला अपयश आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटला नवी ओळख मिळाली आहे. बुधवारी (7 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर शरद पवार यांच्या गटाला नवे पक्षनाव बहाल केले आहे.
White Paper On Upa-Era Economy : केंद्र सरकार श्वेतपत्रिकेद्वारे UPA सरकारच्या आर्थिक गैरकारभाराची माहिती देणार आहे. यासोबतच UPA सरकारने योग्य निर्णय घेतले असते तर किती फायदे झाले असते, हेही सांगण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ एक दिवश शिल्लक आहे. याआधीच पाकिस्तानातील बलूचिस्तान येथे बॉम्बस्फोट घडल्याची घटना घडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (7 फेब्रुवारी) राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावास उत्तर दिले. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणामध्ये नेमके काय म्हणाले? वाचा सविस्तर…
'व्हॅलेंनटाइन वीक' मधील दुसरा दिवस म्हणजे 'प्रपोज डे' येत्या 8 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. अशातच तरुणींना कशा प्रकारे प्रपोज करणारे तरुण आवडतात हे तुम्हाला माहितेय का?
संसदेत अर्थसंकल्पाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहाला संबोधित केलेल्या बैठकीवर आपले उत्तर देत आहेत.