आयुष्मान खुराना आपल्या संगीतातून नेहमीच काहीतरी नवं आणि वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. 'जचदी' हे गाणं त्याचं उत्तम उदाहरण आहे ज्यात पंजाबी आणि गरबा बीट्सचा अनोखा संगम पाहायला मिळतो.
Government Job : रेल्वे भरती बोर्डाकडून 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या अंतर्गत तंत्रज्ञ पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. पाहा येथे नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखांसह अन्य माहिती सविस्तर...
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या छतावर काही वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. यामध्ये तुटलेली भांडी, रद्दी, जुना झाडू आणि काही विशिष्ट प्रकारची झाडे यांचा समावेश आहे. या लेखात, आपण जाणून घेऊया की कोणत्या वस्तू छतावर ठेवू नयेत.
चित्रपट अभिनेता गोविंदाच्या पायात त्याच्याच परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने गोळी लागल्यानंतर, भारतात रिव्हॉल्व्हर परवाना मिळविण्याची प्रक्रिया आणि आवश्यक पात्रतेचे निकष पुन्हा चर्चेत आले आहेत.
WhatsApp कडून लवकरच वॉइस कमांडच्या माध्यमातून फोटो ए़डिट करता येणार आहे. रियल-टाइम वॉइस मोडच्या मदतीने मेटा एआयसोबत संवाद साधत फोटो एडिट करता येऊ शकतात.