गुरुवार, 3 ऑक्टोंबर 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

| Published : Oct 03 2024, 07:56 AM IST / Updated: Oct 03 2024, 09:20 AM IST

Daily News

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 3 ऑक्टोंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

  • दिल्लीतील जैतपुर येथील कालिंदी कुंज पीएस परिसरातील निमा रुग्णालयातील एका डॉक्टरवर गोळ्या झाडून हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सदर घटनेबद्दल सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
  • आजपासून देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाल्याने देवीच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होताना दिसून येत आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रौत्सवाचा शुभेच्छा दिल्या आहेत.