Marathi

Chanakya Niti : चुकीच्या कामांमधून कमावलेला पैसा कधीपर्यंत टिकतो?

Marathi

कोणता पैसा दीर्घकाळ टिकत नाही?

बहुतांशजण चुकीच्या मार्गाने पैसे कमावतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीमध्ये चुकीच्या मार्गाने आलेला पैसा कधीपर्यंत टिकतो याबद्दल सांगितले आहे. याबद्दल जाणून घेऊया.

Image credits: adobe stock
Marathi

चाणाक्य नीतिमधील श्लोक

अन्यायोपार्जितं वित्तं दशवर्षाणि तिष्ठति।

प्राप्ते चैकदशे वर्षे समूलं तद् विनश्यति ।।

Image credits: Whatsapp@Meta AI
Marathi

श्लोकाचा अर्थ

चुकीच्या कामाने कमावलेले धन अधिकाधिक 10 वर्षांपर्यंतच व्यक्तीकडे टिकलते. यानंतर व्याज आणि मूळ रक्कमेसह नष्ट होते.

Image credits: Getty
Marathi

चुकीच्या मार्गाने का कमावू नये?

आचार्य चाणक्यनुसार, चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा आरामाचे आयुष्य देईल पण मनाची शांती नाही. मन शांत असल्यास सरळ मार्गाने कमावलेल्या पैशांचा आनंद घेता येईल.

Image credits: adobe stock
Marathi

सर्वकाही घेऊन जातो पैसा

आचार्य चाणक्यनुसार, चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा ज्यावेळी जातो तेव्हा सरळ मार्गाने आलेला पैसाही घेऊन जातो. यावेळी व्यक्तीला आपल्या चुकांची आठवण येते.

Image credits: Getty
Marathi

कशा मार्गाने कमवावा पैसा?

आचार्य चाणक्यनुसार, सरळ आणि शुद्ध मनाने कमावलेला पैसा नेहमीच सुख, शांती देतो. यामुळे कधीच वाईट मार्गाने पैसा कमावू नये.

Image Credits: Getty