हिना खानने सुंदरतेने उपस्थित प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. हा शो एका दहशतवादी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या श्रद्धांजलीसाठी आयोजित करण्यात आला होता.
Image credits: Our own
Marathi
कस्टमाइज करण्यात आला खास ड्रेस
मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला ड्रेस यावेळी हिना खानने घातला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
Image credits: Hina Khan/instagram
Marathi
३ वेगवेगळ्या फॅब्रिकपासून बनवण्यात आला ड्रेस
हिना खानने घातलेला ड्रेस हा ३ वेगवेगळ्या फॅब्रिकपासून बनवण्यात आला होता. या ड्रेसला खास वेगळ्या प्रकारची शिलाई करण्यात आली होती.
Image credits: Our own
Marathi
लोकल टेलरकडून बनवून घेऊ शकता असा ड्रेस
हिना खानने घातलेला ड्रेस हा आपण अतिशय स्वस्तात बनवून घेऊ शकता. आपणही हा ड्रेस ३ हजार रुपयांमध्ये करू शकता.
Image credits: Hina Khan/instagram
Marathi
३ पीसमध्ये शिवून घ्या सूट
३ पीसमध्ये हा ड्रेस मुली शिवून घेऊ शकतात. ब्लाउज, स्ट्रेट पॅन्ट आणि कुर्ता अशा ३ पीसमध्ये हा ड्रेस मिळू शकतो.