सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 8 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

  • मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आणि त्यांची पत्नी साजिधा मोहम्मद यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजमहालला भेट दिली.
  • जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे.
  • मुंबई म्हाडाच्या 2030 घरांसाठी आज सोडतीचा निकाल जाहीर होणार आहे. याचे थेट प्रक्षेपण नागरिकांना पाहता येणार आहे.