शंखांच्या आकाराची डिझाइन असणारे ट्रेडिशनल बँगल कोणत्याही एथनिक आउटफिट्स किंवा साडीवर ट्राय करू शकता.
कुंदन वर्क डिझाइन असणारे बँगल एथनिक आउटफिट्सवर सुंदर दिसतात. पार्टी किंवा फंक्शनवेळी अशाप्रकारचे बँगल ट्राय करू शकता.
सणासुदीवेळी मल्टीकलर बँगल डिझाइन घालू शकता. हेव्ही वर्क आउटफिट्सवर असे बँगल शोभून दिसतील.
स्टोन वर्क डिझाइन असणाऱ्या बँगल तुम्हाला 1 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येतील. पार्टी फंक्शनसाठी असे बँगल्स परफेक्ट आहेत.
हेव्ही नक्षीकाम असणारे गोल्ड बँगल नक्की ट्राय करू शकता. सध्या मोत्याचे डिझाइन असणारे बँगल सुंदर दिसतील.
साडीवर अँटीक बँगल डिझाइन फार सुंदर दिसतात. अशाप्रकारचे बँगल तुम्हाला 1 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येतील.
16 की 17 ऑक्टोबर? यंदा कोजागिरी पौर्णिमा कधी, पाहा योग्य तारीख
दसऱ्यावेळी हातावर काढण्यासाठी 7 खास Mehndi Designs
नवरात्रीत चमकून टाका नशीब : 'या' ५ गोष्टी खरेदी केल्यास घरात येईल सुख
Nita Ambani च्या 8 डिझाइनर साड्या, देतील Elegant Look