तेलंगणातील पेड्डापल्ली येथे एका बांधकामाधीन पुलाचा काही भाग सोमवारी रात्री कोसळला. जोरदार वाऱ्याने पुलाचा काही भाग कोसळला. सुमारे 100 फूट अंतरावर असलेल्या दोन खांबांमधील पाचपैकी दोन काँक्रीट गर्डर रात्रीच्या वेळी कोसळले.
निलेश साबळे यांचा चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम फार प्रसिद्ध होता. पण अचानक निलेश यांनी या कार्यक्रमातून बाहेर पडल्यामुळे हा कार्यक्रम चालेल का नाही हा प्रश्न निर्मात्यांच्या पुढे पडला आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून कट्टर विरोध खासदार नवनीत राणा आणि बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाकडून दिनेश बूब आमने-सामने आहेत. दरम्यान सभेच्या मैदानावरुन आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये आज बाचाबाची झाली आहे.
रायडिंग सेवा कंपनी ओलाने अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपली सेवा सुरू केली आहे. आता रामभक्तांच्या सेवेसाठी कार आली आहे.
जया किशोरी यांच्या चेहऱ्यावर तेज असून त्या कायम आनंदी राहतात हे आपण पाहतो. त्या यासाठी काय करतात, हे जाणून घेऊयात.
सध्या समारंभाचा सिझन आहे. कुठे लग्न तर कोणाचे वाढदिवस असे कार्यक्रम सध्या सुरु आहेत त्यासाठी खास राधिका मर्चण्टसारख्या हेअर स्टाईल ट्राय करा म्हणजे वाढदिवस ते लग्न समारंभ मध्ये तुमचा लुक सगळ्यांनाच आवडेल.
सध्या अनेक जण इंटरनेटवर नोकरी अनेक जण नोकरी शोधताना दिसून येत आहेत. त्यांच्यासाठी आता सरकारी नोकरी ही सुवर्णसंधी आलेली दिसून येत आहे. भारतीय नौदलात नोकरीची संधी असून त्याबद्दलची माहिती त्यांनी दिली आहे.
देशात अनेक दिग्गज कलाकार आहेत. त्यांच्या एक से एक चित्रपटांनी भरभरून कमाई केली आहे.पण या चित्रपटाच्या रोलसाठी अभिनेते किती पैसे आकारतात या यादीत कोणी पहिला क्रमांक कोणी पटकावला वाचा सविस्तर.
रजनीकांत यांच्या "कुली थलाईवर 171" चित्रपटचा टायटल टीझर रिलीज झाला आहे. रजनीकांत यांनी वयाच्या 73 व्या वर्षीही आपली बरोबरी नसल्याचे दाखवून दिले आहे. लोकेश कनगराजच्या या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता निर्माण केली आहे.
मुकेश दलाल यांची खासदार म्हणून सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली आहे.