दिवाळीत दिसेल सौभाग्यवतीचा लूक, नेसा Genelia Deshmukh सारख्या 8 साड्या
Lifestyle Oct 14 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
जरी वर्क सिल्क साडी
यंदाच्या दिवाळीत जेनेलिया देशमुखसारखी जरी वर्क करण्यात आलेली सिल्क साडी नेसू शकता. यावर मोत्याची किंवा गोल्ड ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Genelia Deshmukh/instagram
Marathi
अॅम्ब्रॉयडरी वर्क टिश्यू साडी
बनारसी ब्लाऊजवर जेनेलियासारखी अॅम्ब्रॉयडरी वर्क टिश्यू साडी खूप सुंदर दिसेल. यावर सिंपल मेकअप आणि मिनिमल ज्वेलरीने लूक पूर्ण करू शकता.
Image credits: Genelia Deshmukh/instagram
Marathi
गोल्डन कांजीवरम साडी
जेनेलिया गोल्डन कांजीवरम साडीत अतिशय सुंदर दिसतेय. यावर मॅचिंग ब्लाऊज आणि कॉन्ट्रास्ट रंगातील दुपट्टा कॅरी केला आहे.
Image credits: Genelia Deshmukh/instagram
Marathi
बनारसी सिल्क हँडक्राफ्ट साडी
दिवाळीत काहीतरी हटके लूक करायचा असल्यास जेनेलियासारखी बनारसी सिल्क हँडक्राफ्ट साडी खरेदी करू शकता. अशाप्रकारची साडी 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: Genelia Deshmukh/instagram
Marathi
हैवी बॉर्डर वर्क साडी
हैवी बॉर्डर वर्क करण्यात आलेल्या साडीत जेनेलिया कमाल सुंदर दिसतेय. अशाप्रकारची साडी 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: insta-geneliad
Marathi
लाइनिंग वर्क गोल्डन लेस साडी
जेनेलियासारखी लाइनिंग वर्क करण्यात आलेली साडी यंदाच्या दिवाळीत नेसू शकता. यावर कुंदन किंवा मोत्याची ज्वेलरी शोभून दिसेल.