ओठांवर थोडं लिप बाम लावून मॉइश्चराइज करा. यानंतर ट्रांसलूसेंट पावडर लावून सेट करा. यामुळे ओठ स्मूद लिपस्टिक व्यवस्थितीत सेट होईल.
लिपस्टिक दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी प्राइमरचा वापर करा. ओठांवर एक बेस तयार करुन लिपस्टिक दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होईल.
लिपस्टिक लावण्याआधी ओठांना एक्सफोलिएट करा. यासाठी स्क्रब किंवा ब्रशचा वापर करा. यामुळे डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल.
लिपस्टिक लावल्यानंतर ओठांवर ट्रांसलूसेंट पावडर लावा. जेणेकरुन पावडर ओठांवर सेट होईल.
लिपस्टिक लावल्यानंतर टिश्यू पेपरचा वापर करत हलक्या हाताने टॅप करा. यानंतर दुसरी लेअर लावा. यामुळे लिपस्टिक सेट होऊन दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल.
लिपस्टिक लावण्याआधी ओठांवर आउटलाइन तयार करा. यानंतर ओठांवर लिप लाइनर लावा. यामुळे लिपस्टिकसाठी बेस तयार होईल.
लिपस्टिक 48 तास टिकून राहण्यासाठी मॅट आणि लॉन्ग-लास्टिंग फिनिश असणारी लिपस्टिक निवडा.
Diwali 2024: धनत्रयोदशी ते भाऊबीज, योग्य तारीख लक्षात घ्या
तिचे सौंदर्य पाहून जग वेडे होईल, Kritika Kamra ची घाला C 8 साडी
Kareena Kapoor ने दाखवली नवाबांची शाही फॅशन, घातला मधुबनी लेहेंगा
दिवाळीत कोणता लेहेंगा घालायचा?, काजोलच्या मुलीकडून प्रेरणा घ्या