महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते रमेश कुठे यांनी उद्धव ठाकरे गटात (शिवसेना यूबीटी) प्रवेश केला आहे. रमेश कुठे यांनी 2018 मध्ये शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
कारगिल विजय दिवसानिमित्त द्रास येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कडक संदेश दिला आहे. त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवाद पसरवण्याच्या प्रयत्नांना विरोध दर्शवला आणि भारतीय लष्कराच्या ताकदीबद्दल सांगितले.
Kargil Vijay Diwas 2024 : आज देशभरात सर्व स्तरातून कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. अशातच बॉलिवूडमधील काही कलाकार असे आहेत ज्यांचे थेट कालगिर युद्धाशी कनेक्शन आहे. यापैकी एका कलाकाराच्या वडिलांनी कारगिल युद्धा लढाईही केली आहे.
Amitabh Bachchan Love Affairs : बॉलिवूडमधील शहंशाह अमिताभ बच्चन यांचे नावे नेहमीच रेखासोबत जोडले जाते. रेखाचे अमिताभ बच्चन यांच्यावर खूप प्रेम होतेच. पण अन्यही अशा काही अभिनेत्री होत्या त्या अमिताभ बच्चन यांच्यावर फिदा होत्या.
आज कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनीही शहीदांना पुष्प अर्पण केले आणि गार्ड ऑफ ऑनर दिला.
पुणे आणि परिसरात झालेल्या मोठ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एका ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या गाडीतील प्रवाशांना चऱ्होली येथील योगेश भोसले यांनी धाडसाने बाहेर काढले आणि त्यांचे प्राण वाचवले.
Shev Bhaji Recipe : खांदेशातील प्रसिद्ध अशी खांदेशी शेव भाजी बहुतांशजण आवडीने खातात. आज घरच्याघरी झणझणीत आणि तिखट अशी शेव भाजी तयार कशी करायची याची रेसिपी आणि सामग्री जाणून घेऊया सविस्तर...
सध्या पुणे आणि मुंबईतील पावसामुळे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पोस्ट होत आहेत, ज्यामध्ये लोकांची होणारी तारांबळ स्पष्ट दिसून येत आहे. पुण्यात पाणी इमारतींमध्ये शिरून महागडी वाहने खराब झाली असून, अनेक लोक विस्थापित झाले आहेत.
History of 26th July : भारताच्या इतिहासात कॅलेंडरमधील प्रत्येक दिवशी कोणती ना कोणती घटना घडल्याने नमूद करण्यात आले आहे. आज 26 जुलै असून आजच्या दिवशी 26 जुलैचा महाप्रलयच नव्बे तर देशात अन्य काही मोठ्या घडल्या होत्या याबद्दलच जाणून घेऊया…
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्ध स्मारकाला भेट देतील आणि 1999 च्या कारगीर युद्धात बलिदान दिलेल्या शहीदांना श्रद्धांजली वाहतील. पंतप्रधान सकाळी 9.20 वाजता स्मारकाला भेट देतील.