शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची शानदार सुरुवात झाली, ज्यात 206 देशांचे खेळाडू सहभागी झाले. लेडी गागाने उद्घाटन समारंभात परफॉर्म केले. शनिवार, 27 जुलै 2024 रोजी भारतीय खेळाडू सात खेळांमध्ये सहभागी होणार आहेत.
2024 Paris Olympics Opening Ceremony : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी जगप्रसिद्ध कलाकारांनी आपले धमाकेदार परफॉर्मेन्स देत प्रेक्षकांची मनं जिंकली. यावेळी लेडी गागाने आपल्या धमाकेदार एन्ट्रीने सोहळ्याची शान अधिकच वाढवली.
फसवणूक करून आयएएस झालेल्या पूजा खेडकरवर कडक कारवाई सुरू आहे. पूजाच्या वडिलांनी बंदूक चालवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावर जमिनीच्या वादात शेतकऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे.
APJ Abdul Kalam Death Anniversary : भारताचे 11 वे राष्ट्रपती राहिलेल्या एपीजे अब्दुल कलाम यांची 27 जुलैला पुण्यतिथी आहे. याच निमित्त अब्दुल कलाम यांचे काही सुविचार पाहूया जे नक्कीच तुमच्या आयुष्याला कलाटणी देतील.
पॅरिस ऑलिम्पिकचा शानदार उद्घाटन सोहळा शुक्रवारी झाला, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंच्या सहभागामुळे भारतीयांच्या अपेक्षा आणि उत्साह वाढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने अद्याप त्यांचे ब्रेकअप झाल्याबद्दल खुलेपणाने काहीही स्पष्ट केलेले नाही. दोघेही सातत्याने क्रिप्टिक पोस्ट शेअर करत असतात. पण एका कार्यक्रमात दोघे एकाचवेळी पोहोचले पण तेथे जे घडले ते पाहून ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलेय.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रोमांचक टप्प्यात पोहोचली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेत पराभव झाल्यानंतर अध्यक्ष जो बिडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
August 2024 Festival List : वर्ष 2024 मधील आठव्या महिना म्हणजेच ऑगस्टमध्ये काही सणवार साजरे केला जाणार आहेत. यामध्ये श्रावण, नागपंचमी ते रक्षाबंधनसारखे प्रमुख सण असणार आहेत. जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यातील सणवारांची लिस्ट...
Shanaya Kapoor Ethnic Looks : बॉलिवूडमधील अभिनेत्री शनाया कपूर सोसल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. अशातच शनाया कपूरचे इंस्टाग्रामवरील काही लूक्स तुम्ही मित्रमैत्रीणीच्या लग्नसोहळ्यात एथनिक लूक्स कॉपी करू शकता.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याची टोल व्यवस्था संपुष्टात आणून नवीन उपग्रह आधारित टोल वसुली प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आहे. या प्रणालीद्वारे वाहनाच्या बाहेर पडण्याच्या वेळी किलोमीटरनुसार कर आपोआप कापला जाईल.