महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर तणाव वाढला आहे. वंचित बहुजन आघाडी (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा आयोजित करत आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बिहार आणि आंध्रला अधिक निधी मिळाल्याबद्दल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये महिला आणि तरुणांबाबत मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
Personality Management Tips : प्रत्येक महिलेला सुंदर दिसायचे असते. यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. पण ब्युटी ट्रिटमेंट अथवा मेकअपशिवायही महिला सुंदर दिसतात. यासाठी काही गोष्टी दैनंदिन जीवनात फॉलो करणे आवश्यक असते.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला आहे. महाराष्ट्रातील खासदारांनी या अर्थसंकल्पात राज्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
Ananya Pandey New Car : अनन्या पांडे अंबानींच्या वेडिंग ते ब्रेकअपच्या चर्चांमुळे सतत लाइमलाइटमध्ये आहे. अशातच अभिनेत्रीला एका आलिशान कारसोबत स्पॉट करण्यात आले. खरंतर, अभिनेत्रीने कोट्यावधी रुपयांची नवी कार खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.
Budget 2024: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्रातील खासदार संतप्त झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून मोदी सरकारमधील 3.0 अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पात कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग झाल्यात याची घोषणा करण्यात आली आहे. याचीच संपूर्ण यादी पाहूयात सविस्तर…
Budget 2024 : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला असून त्यात विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक मुलगा बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना खिडकीतून जमिनीवर पडतो. बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने तो मुलगा दरवाजाऐवजी खिडकीतून चढण्याचा प्रयत्न करतो.