एकाच नावाने प्रदर्शित झालेत हे 3 सिनेमे, बॉक्स ऑफिसही गाजवले
Entertainment Nov 19 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
एकाच नावाने 3 सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित
बॉलिवूडमधील असे काही सिनेमे आहेत जे एकाच नावाने प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये 56 वर्षात तीन वेळा एकाच नावाने सिनेमे प्रदर्शित होण्यासह सुपरहिटही ठरले आहेत.
Image credits: Social Media
Marathi
एकाच नावाने सिनेमे
एकाच नावाने तीन सिनेमे प्रदर्शित झालेत. पण त्यापैकी दोन सिनेमांसाठी एकच अभिनेता मुख्य भूमिकेत झळकला होता. खरंतर 'बरसात' नावाचे तीन सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आहेत.
Image credits: Social Media
Marathi
बरसात 1949
राज कपूर आणि नरगिस यांचा बरसात सिनेमा वर्ष 1949 मध्ये रिलीज झाला होता. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
Image credits: Social Media
Marathi
बरसात 1995
वर्षे 1995 मध्ये पुन्हा एकदा बरसात नावाने सिनेमा रिलीज झाला होता. यामध्ये बॉबी देओल आणि ट्विंकल खन्ना मुख्य भूमिकेत होते. सिनेमाने 35 कोटींची कमाई केली होती.
Image credits: Social Media
Marathi
बरसात 2005
वर्षे 2005 मध्ये तिसऱ्यांदा बरसात नावाने सिनेमा प्रदर्शित झाला. यामध्ये बॉबी देओलसोबत प्रियांका चोप्रा झळकली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 20 कोटींची कमाई केली होती.
Image credits: Social Media
Marathi
2 वेळा एकाच सिनेमात एक हिरो
बरसात सिनेमात दोनदा बॉबी देओल झळकला आहे. दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.