भारतासह जगभरातील Instagram वापरकर्ते लॉगिन समस्या, सर्व्हर समस्या आणि ॲप ग्लिचचा अनुभव घेत आहेत. X सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी अद्यतने शोधत असताना, व्यत्ययांच्या अहवालात वाढ झाली आहे.
पश्मीना शॉलचे फॅब्रिक अत्यंत नाजुक असल्याने त्याची खास काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. अशातच थंडीच्या दिवसात पश्मीना शॉल वापरल्यानंतर धुवावी का असा प्रश्न अनेकांना पडतो याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत.
दिल्लीसह आजूबाजूच्या परिसरात सध्या प्रदुषणामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवल्या जात आहेत. काहींना श्वास घेण्यासही कठीण होत आहे. अशातच प्रदुषणाच्या वातावरणात मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणते उपाय करावेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजप आणि काँग्रेसच्या थेट लढतीसह अनेक पक्षांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप विजयाचा दावा करत असताना, काँग्रेसने बदल हवा असल्याचा दावा केला आहे.
१०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांचे फुफ्फुस इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे नाहीत. त्यामुळे वर्ग थांबवावेत, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती.
मुलाशी लग्न करणाऱ्या मुली ही तिचीच मुलगी आहे हे माहित नसताना लग्नाला पुढे सरसावलेल्या आईची विचित्र आणि कुतूहलाची गोष्ट येथे आहे...
२०२२ मध्ये एका ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मद्वारे दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि महिलेने तिच्या झोपेच्या समस्येबद्दल डॉक्टर असलेल्या तिच्या प्रियकराला सांगितले.
वर्षभर ५G अनलिमिटेड डेटा मिळवा! फक्त ₹६०१ मध्ये ३६५ दिवसांचा रिचार्ज करा आणि निश्चिंत रहा. रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी हा हायस्पीड डेटा ऑफर जाहीर केला आहे.