सुप्रीम कोर्टाने एसबीआयने मागितलेल्या इलेक्टोरल बाँड्सच्या मुद्यावर आज निर्णय दिला आहे. यात एसबीआयला लिफाफा उघडून डेटा देण्याचे आदेश दिले आहेत.
राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर करण्याचे प्रमाण वाढले आहे. येथे जेष्ठ नेत्यांनी पक्षप्रवेश केले आहेत.
बहुप्रतिक्षित मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन केले जाणार आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
‘नो स्मोकिंग डे’ निमित्त दोन दिवसाआधी लखनऊमधील किंग जॉर्ज मेडिकल विद्यापीठात 18 व्या एका वैद्यकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी बिडी संदर्भात एक धक्कादायक खुलासा केला आहे.
96 व्या ऑस्कर पुरस्कारावेळी जगभरातील कलाकारांचा गौरव करण्यात आला. या प्रतिष्ठित सोहळ्यात कला दिग्दर्शक नितिन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली गेली.
केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार आणि महिला बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी 38 प्रकल्पांची सुरुवात झाली. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि केंद्रशासित प्रदेश लडाख राज्यांना फायदा मिळणार आहे.
भारतात पुढील काळात 10 लाख नोकऱ्या आणि 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार असल्याची माहिती समजली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बंगालमधून स्वबळावर लोकसभा निवडणूक लढणार आहेत. त्यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
पाकिस्तानमधील पेशावरमध्ये आत्मघातकी स्फोट झाला असून त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सार्वजनिक कार्यक्रमात उत्तर प्रदेशात सहभागी होणार आहेत. येथे ते 42,000 कोटी रुपयांहून अधिक कामांची पायाभरणी करणार आहेत.