Amla Health Benefits: रोज खा 1 आवळा, दूर होतील 10 गंभीर रोगरोज एक आवळा खाल्ल्याने केस गळती, पांढरे होणे, पोटाचे आजार, त्वचेच्या समस्या, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब आणि इतर अनेक आजारांपासून आराम मिळतो. आवळा रक्तातील अशुद्धी दूर करतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.