Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.
Goddess Lakshmi Name with Meaning : सध्या घरी बाळाचे आगमन झाल्यानंतर त्याचे नाव ठेवताना खूप विचार केला जातो. अशातच तुम्हीही चिमुकलीसाठी युनिक नाव शोधत असाल तर देवी लक्ष्मीची काही खास नावे जाणून घेऊया. याशिवाय नावांचा अर्थही पाहूया...
पिंपरी चिंचवड पोलिसांनी गर्भवती महिला आणि तिच्या दोन मुलांच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास करताना महिलेला नवी मुंबईतील रुग्णालयात मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी (एमटीपी) दरम्यान मृत्यू झाला.
Zaheer Iqbal on Wedding with Sonakshi : बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी जून महिन्यात एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. कपल त्यांच्या आयुष्यात खूप आनंदीत आहेत. आता जहीरने त्याला लग्न कशा पद्धतीने करायचे होते याचा खुलासा केला आहे.
आज संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे. या दिवशी गणरायाची मोठ्या भक्ती-भावाने पूजा केली जाते. याशिवाय कोणतेही शुभ कार्य सिद्धीस जाते असेही म्हटले जाते. आजच्या संकष्टी चतुर्थीनिमित्त मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून गणपती बाप्पाला करा वंदन....
MCA President Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत. दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यूनंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली.
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी नागपूर मेट्रोला 683 कोटी दिले असून आतापर्यंत केंद्राकडून नागपूर मेट्रोला 1,345 कोटी मिळाले आहेत.
Budget 2024: अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात करदात्यांना किरकोळ दिलासा दिला आहे. तथापि, हा लाभ मानक वजावट आणि नवीन कर प्रणालीच्या स्लॅबमधील बदलांद्वारेच दिला जातो. यामुळे 17,500 रुपयांचा नफा होणार आहे.
NEET UG 2024 बाबत सर्वोच्च न्यायालयात पाचव्यांदा सुनावणी सुरू झाली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी एनटीएची उत्तर की बरोबर असल्याचे म्हटले आहे, असे सांगितले. एका वादग्रस्त प्रश्नाला दोन अचूक उत्तरे असल्याचा तपास करण्यात आला.
Sassoon Hospital: दोन्ही पाय नसलेल्या व्यक्तीला अज्ञात स्थळी फेकताना डॉक्टरांना स्टिंग ऑपरेशन करून रंगेहाथ पकडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.