Pooja Sawant Monsoon Photoshoot : मराठमोठी अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच सोशल मीडियात खूप अॅक्टिव्ह असते. याशिवाय अभिनेत्री काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना स्वत:बद्दलचे अपडेट्स देत असते. अशातच पूजा सावंतने पावसातील नवे फोटोशूट केले आहे.
Pressure Cooker Cake Tips : घरच्याघरी ओव्हन नसल्यास प्रेशर कुकरमध्ये लुसलुशीत केक कसा तयार करायचा यासाठीच्या काही खास टिप्स जाणून घेणार आहोत. यासाठी कोणती सामग्री लागणार आहे हे देखील पाहूया...
हवामान खात्याकडून गुरुवारसाठी (25 जुलै) मुंबईसाठी यल्लो अॅलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघरसाठी ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
Grevin Museum Paris : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ग्रेविन ग्लासे म्युझियमकडून बॉलिवूडमधील किंग खानला मोठा सन्मान देण्यात आला आहे. अभिनेता शाहरुख खानच्या नावाची सोन्याची नाणी म्युझियमकडून जारी करण्यात आली आहेत.
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शो संदर्भात पत्रकार परिषद झाली होती. यावेळी अभिनेता रितेश देशमुख यंदाच्या सीझनचे सूत्रसंचालन करणार असल्याचे समोर आले. पण स्पर्धक कोण असणार याची चर्चा सुरू झाली आहे.
Vidarbha Heavy Rain Update : गेल्या काही दिवसापासून उपराजधानी नागपूरसह पूर्व विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे.
हिंदू धर्मात वेगवेगळ्य परंपरा आणि मान्यता आहेत. त्यानुसार प्रत्येकजण त्या मान्यता फॉलो करतात. आपण बहुतांश जणांना बोलताना एकतो की, महिलांनी केस मोकळे ठेवू नये. खरंतर, यामागे खास कारण आहे. हेच आपण जाणून घेऊया...
IAS पूजा खेडकर 5 दिवसांपासून बेपत्ता आहे. 23 जुलैपर्यंत मसुरीच्या LBSNAA मध्ये अहवाल द्यायचा होता, पण ती पोहोचली नाही. तिच्यावर बनावट अपंगत्व आणि जात प्रमाणपत्रे सादर केल्याचा तसेच नागरी सेवक म्हणून अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
Nepal Plane Crash: विमान कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपघातग्रस्त विमानात फ्लाइट मेंटेनन्स कर्मचारी मनुराज शर्मा पत्नी प्रिजा खतिवडा, चार वर्षांचा मुलगा अधिराज शर्मा यांच्यासह प्रवास करत होते. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला आहे.
Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा केली असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.