नागपूर येथील काटोलमध्ये प्रचार करताना अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.
अनिल देशमुख हे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत. ९ मे १९५० रोजी अनिल देशमुख यांचा जन्म झाला होता.
कोविड १९ च्या काळात पोलिसांना मदत करण्यात अनिल देशमुख यांनी केली होती.
अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून काम केले होते. त्यांनी अनेक कायदे केल्याचं सांगण्यात आलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे त्यांना २०२१ मध्ये गृह मंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
अनिल देशमुख यांचे नाव मनी लॉन्ड्रींगमध्ये आले होते, त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती.
अनिल देशमुख हे प्रचारावरून येत असताना जखमी झाले. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.
तो दिवस CM शिंदे विसरत नाहीत, त्यांची आठवण होताच वाहू लागतात अश्रू
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : काका-पुतण्या ते नवरा-बायको आमने-सामने
महाराष्ट्र भाजपचे व्हिजन 2029: चेहरामोहरा बदलणारी 7 मोठी आश्वासने
ना पवार ना शिंदे ना फडणवीस, महाराष्ट्राचा हा नेता आहे सर्वात श्रीमंत