Orry New Hairstyle : सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ऑरी चर्चेत राहतो. अशातच ऑरीने नवा हेअरकट केल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याखाली आता युजर्सकडून वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत.
दिल्लीतील एका कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्यामुळे तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) ने 13 कोचिंग सेंटर्सवर कारवाई केली आहे. हे सेंटर्स तळघरात व्यावसायिक उपक्रम करत होते, जे नियमाविरुद्ध आहे.
Bigg Boss Marathi Season 5 चा ग्रँड प्रीमियर सोहळा 29 जुलैला पार पडला. यावेळी बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणाऱ्या स्पर्धकांनी धमाकेदार परफॉर्मेन्सने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पाहूयात यंदाच्या सीझनसाठी कोणत्या कलकार स्पर्धक म्हणून बीबीच्या घरात आलेत.
Paris Olympic medal winner Manu Bhaker : शालेय शिक्षणादरम्यान मनू भाकरने टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग यांसारख्या विविध खेळांमध्ये पदके जिंकत राहिली, तसेच मणिपुरी मार्शल आर्ट फॉर्म ह्युएन लँगलॉनचा सराव केला. मात्र, मनूला या सगळ्या खेळात रस नव्हता.
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकणारी नेमबाज मनू भाकरने सांगितले की, सामन्यादरम्यान ती भगवत गीतेमध्ये सांगितलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत होती.
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय नेमबाज रमिता जिंदालने अंतिम फेरी गाठली आहे.
Paris Olympics 2024: भारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. तीने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे.
राजधानी दिल्लीत भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौटेला सध्या चर्चेत आहे कारण तिचा बाथरूम व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला होता. हा व्हिडिओ तिच्या 'घुसपथिया' चित्रपटातील एक दृश्य असल्याचे उर्वशीने स्पष्ट केले. व्हिडिओ लीक झाल्यावर तिने अस्वस्थता व्यक्त केली.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या 11 आमदारांनी आज शपथ घेतली. उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी त्यांना शपथ दिली. भाजपचे पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि इतर आमदारांना शपथ दिली आहे.