केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे १९ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी मुसळधार पावसामुळे भूस्खलन घडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे.
Friendship Day 2024 : आज 30 जुलैला आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. या निमित्त तुम्ही तुमच्या आयुष्यातील मित्राला खास शुभेच्छापत्र, मेसेज अथवा व्हॉट्सअॅप संदेश पाठवून शुभेच्छा देत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे नक्की सांगा.
मुंबई उच्च न्यायालयाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निवडणूक परिणामावर शिवसेनेचे अमोल कीर्तिकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर वायकर आणि अन्य 19 प्रतिवादींना समन्स बजावले आहे.
Irina Rudakova Photos : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये एन्ट्री केलेल्या इरिना रुकाडोवाची सध्या चर्चा आहे. इरिना नक्की कोण याचा शोध सोशल मीडियावर घेतला जात आहे. खंरतर, इरिना आयपीएलमध्ये चीयर लीडरच्या रुपात काम केले आहे.
एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी सोमवारी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या मुली अंकिता आणि निकिता शर्मा यांनीही पक्षात प्रवेश केला.
Sonam Kapoor Husband Net Worth : बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि अनिल कपूर यांची लेक सोनम कपूरने व्यावसायिक आनंद अहुजासोबत लग्न थाटले. पण तुम्हाला माहितेय का, आनंद अहुजाकडे अभिनेता सलमान खानपेक्षाही सर्वाधिक संपत्ती आहे.
15th August Movie Release List : येत्या 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी चार मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. लॉन्ग विकेंडचा फायदा सिनेमाला होईल या दृष्टीने निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे.
Nag Panchami 2024 : श्रावण महिन्यातील पंचमी तिथीला देशभरात नागपंचमी साजरी केली जाते. यंदा नागपंचमी 9 ऑगस्टला असून या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. अशातच भारताती काही रहस्यमी नाग मंदिरांबद्दल जाणून घेऊया...