बिग बॉस मराठीतील परदेसी गर्ल Irina Rudakova चे 8 ग्लॅमरस फोटोज
Entertainment Jul 30 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
कोण आहे इरिना रुकाडोवा?
इरिना रुकाडोवा आयपीएलपासून चर्चेत आल्यानंतर तिने एका हिंदी मालिकेतही काम केले आहे. याशिवाय इरिना योगगुरु देखील आहे. बिग बॉसमुळे सध्या इरिना अधिक चर्चेत आली आहे.
Image credits: Instagram
Marathi
इरिनाचा ग्लॅमरस लूक
इरिना रुकाडोवाने तिच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरुन काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. यामधील काही फोटोंमध्ये इरिना अत्यंत सुंदर दिसत आहे.
Image credits: Instagram
Marathi
देसी लूक
इरिना देसी लूकमध्ये क्यूट दिसते आहे. खरंतर, इरिनाने ‘छोटी सरदारनी’ नावाच्या हिंदी मालिकेतही काम केले आहे.
Image credits: Instagram
Marathi
पूलमधला हॉट लूक
इरिनाचा पूलमधील लूक अत्यंत हॉट दिसतोय. या लूकसाठी इरिनाने गळ्यात चोकर ज्वेलरी आणि स्मोकी आय मेकअप केला आहे.
Image credits: Instagram
Marathi
पार्टी लूक
पार्टीसाठी तुम्ही इरिना रुकाडोवासारखा लूक करू शकता. काळ्या रंगातील कोणत्याही प्रकारच्या आउटफिट्सवर लाल रंगातील लिपस्टिक शोभून दिसते.
Image credits: Instagram
Marathi
रेट्रो लूक
रेट्रो लूकमध्ये इरिना रुकाडोवा ब्युटीफुल दिसत आहे. यासाठी इरिनाने गुलाबी रंगातील शॉर्ट टॉप आणि लाल रंगातील बेल बॉटम पँटने लूक पूर्ण केला आहे.
Image credits: Instagram
Marathi
सिंपल आणि सोबर लूक
इरिनाचा फोटोमधील सिंपल आणि सोबर लूक दिसतोय. परदेसी गर्ल असणाऱ्या इरिनाचे पांढऱ्या रंगातील आउटफिट्समध्ये सौंदर्य अधिक खुलून दिसतेय.