Shravan 2024 : यंदा श्रावण महिना येत्या 5 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. याआधी 4 ऑगस्टला दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे. पण यंदाचा श्रावण महिना अत्यंत खास असून तब्बल 71 वर्षांनी श्रावणाची सुरुवात सोमवार पासून होणार आहे.
Delhi Haunted Place : दिल्लीतील मालचा महलात भूताटकी आत्मा फिरते असे बोलले जाते. येथील महालाच्या पायऱ्यांवर पसरलेला अंधार आणि आतमधून येणारे भीतीदायक आवाज हैराण करू शकतात. तर चहूबाजूंनी घनदाट झाडांनी वेढलेल्या महालात आता पर्यटकही फिरण्यासाठी जातात.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या चौथ्या दिवशी, मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. हे स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू भाकर स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिली क्रीडापटू ठरली.
Hardik Pandya Son Birthday : भारतीय संघातील ऑलराउंडर हार्दिक पांड्याचा लेक अगस्त्य चार वर्षांचा झाला आहे. याच संदर्भात हार्दिकने एक खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली असून ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी सोमवारी अजित पवार यांच्याशी आपली निष्ठा असल्याचे स्पष्ट केले, तसेच राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत अनुपस्थित राहिल्याबद्दल स्पष्टीकरण दिले.
Coriander Leaves Storage Tips : पावसाळ्यात फळ-भाज्या वातावरणातील अत्याधिक दमटपणामुळे लवकर खराब होतात. कोथिंबीरही मार्केटमधून खरेदी केल्यानंतर दीर्घकाळ कशी टिकवून ठेवायची असा प्रश्न बहुतांश गृहिणींना पडतो. याच संदर्भात काही खास टिप्स जाणून घेऊया.
इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने मायक्रोसॉफ्ट विंडोज आउटेजमुळे प्रभावित झालेल्या वापरकर्त्यांना लक्ष्य करणाऱ्या फिशिंग हल्ल्याच्या मोहिमेविरूद्ध एक इशारा दिला आहे.