एरबाय नावाचा एक लहान रोबोट मोठ्या रोबोटशी बोलताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा एआय रोबोट त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून बाहेर जाण्यास प्रवृत्त करतो.
शरिरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यानंर काही प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. यामुळे डॉक्टरांना वेळीच भेटणे आवश्यक आहे. जाणून घेऊया प्रोटीनच्या कमतरतेमुळे कोणते संकेत दिसतात याबद्दल सविस्तर...
दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्च रोजी संपतील. बारावीच्या परीक्षा ४ एप्रिल रोजी संपतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयानाला भेट देऊन अध्यक्ष इरफान अली यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आणि १० करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यांनी अनिवासी भारतीयांशी संवाद साधला आणि कॅरिकॉम शिखर परिषदेत सहभागी झाले.
मतमोजणी केंद्रांवर कडक लक्ष ठेवण्याचे निर्देश काँग्रेस नेतृत्वाने कार्यकर्त्यांना दिले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल धक्कादायक निकाल देत आहेत. महायुती सत्तेत राहण्याची शक्यता, एमव्हीएला कडवी स्पर्धा होऊ शकते.