Marathi

Friendship Day 2024 साठी मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून द्या शुभेच्छा

Marathi

आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे 2024

30 जुलैला प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या दिवशी आपल्या खास मित्राच्या प्रति मनातील भावना व्यक्त करणारी शुभेच्छापत्र अथवा मेसेज पाठवले जातात.

Image credits: Freepik
Marathi

Happy Friendship Day 2024

लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो…लोक स्वप्न पाहतात, आम्ही वास्तव पाहतो…लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो… हॅप्पी फ्रेंडशिप डे !

Image credits: Freepik
Marathi

Happy Friendship Day 2024

गुलाबाचे फुल उमलू दे जीवनाच्या मार्गात तुमच्या चेहऱ्यावर हास्य कामय राहू दे, तुमच्या चरणावर येऊ दे आनंदाची लाट, तुमच्यासाठी हीच प्रार्थना कायम माझ्या हृदयात Happy Friendship Day !

Image credits: Freepik
Marathi

Happy Friendship Day 2024

तुझ्या मैत्रीने खूप काही शिकवलं माझ्या जीवनात सुख आलं, ऋणी आहे मी देवाचा ज्याने मला तुझ्यासारख्या मित्राला भेटवलं!! मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Image credits: Freepik
Marathi

Happy Friendship Day 2024

आनंद, सुख शोधायला पडलो होतो घराबाहेर आणि सच्च्या मित्रांशी भेट घडली. हॅप्पी फ्रेंडशिप डे 2024 !

Image credits: Freepik
Marathi

Happy Friendship Day 2024

मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपले पण सवयी कधीच सुटत नाहीत. हॅप्पी फ्रेंडशिप डे!

Image credits: Freepik
Marathi

Happy Friendship Day 2024

निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना सुगंध हवा असतो, माणूस एकटा कसा राहणार त्यालाही मैत्रीचा बंध हवा असतो. Happy Friendship Day 2024 !

Image credits: Freepik

पौष्टिक आणि आरोग्यदायी उकडशिंगोळे, नोट करा पारंपारिक रेसिपी

मूग खाण्याचे 8 भन्नाट फायदे, रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल

Shravan 2024 : यंदाच्या 5 श्रावण सोमवारी ही शिवमूठ वाहिली जाणार

Recipe : चविष्ट आणि झटपट होणारी मिक्स डाळींच्या सांडग्यांची आमटी