Ramayan Movie Updates : रणबीर कपूरचा आगामी सिनेमा रामायणची सध्या जोरदार चर्चा आहे. या सिनेमासंदर्भात काही अपडेट्स समोर आले आहेत. यानुसार मुंबईत निर्मात्यांनी अयोध्येचे सेट्स उभारण्याचा विचार केला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अर्थमंत्र्यांना पत्र लिहून जीवन, वैद्यकीय विमा योजनांच्या प्रीमियमवर लादण्यात आलेला जीएसटी मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी म्हटले आहे की विमा प्रीमियमवर जीएसटी लावणे म्हणजे अनिश्चिततेवर कर लावण्यासारखे आहे.
इस्रायलने इराणमध्ये घुसून हमास प्रमुख इस्माईल हानिया यांचा हल्ल्यात मारा केला. हानियाच्या तेहरानमधील घराला लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यात हानियाच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला.
Deep Amavasya 2024 : दीप म्हणजेच दिव्याला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मियांमध्ये आषाढी आमावस्येला दीप अमावस्या किंवा गटारी अमावस्या असे म्हटले जाते. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते.
पुणे आणि परिसरात पावसामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा विसर्ग दुप्पट पटीने वाढवला जाईल. नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
भूस्खलनामुळे मृतांची संख्या 143 वर पोहोचली आहे, अनेक लोक जखमी झाले आहेत आणि अडकले आहेत. घरे, रस्ते, आणि झाडे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत; पाण्याचा प्रवाह वाढला आहे.
Kamika Ekadashi 2024 Puja Vidhi : कामिका एकादशीला पवित्रा एकादशी नावानेही ओखळले जाते. 31 जुलैला कामिका एकादशी साजरी केली जात असून या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या पूजेवेळी काही खास मंत्रांचा जाप केल्याने आयुष्यातील दु:ख दूर होऊ शकतात.