बॉलिवूडमधील अभिनेत्री सोनम कपूरने वर्ष 2018 मध्ये व्यावसायिक आनंद अहूजासोबत लग्न केले होते.
आनंद अहुजा पेशाने व्यावसायिक असून संपत्तीत सलमान खानसारख्या बड्या कलाकारांना टक्कर देतो.
रिपोर्ट्सनुसार, सलमान खानचे नेटवर्थ 2900 कोटी रुपये आहे. तर आनंदचे नेटवर्थ सलमानपेक्षा काही पटींनी अधिक आहे.
आनंदचे नेटवर्थ 4000 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. अशातच सलमान खानच नव्हे अक्षय कुमारसारख्या स्टार्सला नेटवर्थमध्ये मागे टाकले आहे.
आनंद दिल्लीत राहणारा आहे. दिल्लीतील आनंदच्या घराची किंमत 173 कोटी रुपये आहे.
दिल्लीशिवाय आनंदचे लंडनमध्येही घर आहे. सोनमसोबत आनंद लंडनला राहतो.
आनंदचा स्वत:चा कपड्यांचा एक प्रसिद्ध ब्रँड आहे. याशिवाय शाही एक्सपोर्ट्स कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टरही आहे.
Sanjay Dutt च्या सिनेमांमधील 7 गाजलेल्या खलनायकाच्या भूमिका
Orry च्या अंतरंगी हेअरकटची चर्चा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Bigg Boss Marathi Season 5 च्या घरात या 16 कलाकारांची धमाकेदार एन्ट्री
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापचे आणखी एक स्वप्न साकार