उन्हाळ्याच्या दिवसात त्वचा ऊन आणि धुळीमुळे डल होते. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य लपले जाते. अशातच उन्हाळ्यात त्वचेवर ग्लो कायम टिकून राहण्यासाठी घरच्याघरी काही फेस पॅक तयार करू शकता.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि मागील काही तिमाहींतील मंदावलेल्या आर्थिक विकासाच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आला आहे.
एलोवेरा जेलचे फायदे आपल्या सर्वांना माहिती आहेत. याचा वापर खासकरुन त्वचेसाठी केला जातो. पण एलोवेरा जेल दीर्घकाळ टिकून रहावे यासाठीचे काही DIY हॅक्स जाणून घेऊया.
महाशिवरात्रीचा सण 26 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराचे भक्त उपवास ठेवण्यासह शंकराची मोठ्या भक्तीभावाने प्रार्थना-पूजा करतात. अशातच महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करणार असाल तर काही नियमांचे नक्की पालन करा.
Mahashivratri 2025 Wishes : येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. यानिमित्त प्रियजनांना खास भक्तीमय मेसेज, शुभेच्छापत्र, संदेश पाठवून साजरी करा महाशिवरात्री.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक गड काबीज केले आणि नव्याने बांधले. त्यांच्या मावळ्यांनी पराक्रम गाजवत मुघल, आदिलशाही आणि इंग्रजांविरुद्ध लढत अनेक किल्ले जिंकले. खाली काही महत्त्वाचे किल्ले दिले आहेत.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वत:ला फिट ठेवणे आव्हानात्मक झाले आहे. अशातच बहुतांशजण योगा किंवा एक्सरसाइज करतात. तुम्ही देखील तुमच्या दररोजच्या रुटीनमध्ये काही सोप्या योगासनांचा समावेश करुन सडपातळ आणि हॉट फिगर मेन्टेंन करू शकता.