26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. अशातच शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
Image credits: Social Media
Marathi
बेलपत्र आणि फूल अर्पण करा
शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. कारण भगवान शंकराला बेलपत्र अत्यंत प्रिय असते. याशिवाय पांढऱ्या रंगातीलच फुलं शंकराच्या पिंडीवर अर्पण करा.
Image credits: Getty
Marathi
मंत्रोच्चरणासह करा जलाभिषेक
शिवलिंगावर जलाभिषेक करताना ओम नमः शिवाय मंत्राचे उच्चारण करा. हा मंत्र शंकराच्या पूजेसाठी अत्याधिक प्रभावी मानला जातो.
Image credits: Getty
Marathi
पंचामृताने स्नान घाला
शिवलिंगाला पंचामृताने स्नान घाला. यामध्ये दही, दूध, तूप, मध आणि गंगाजलचा वापर करावा.
Image credits: Getty
Marathi
दीवा लावून आरती करा
जलाभिषेक केल्यानंतर शंकराच्या पिंडीजवळ तूपाचा दीवा लावून आरती करा. यामुळे आजूबाजूचे वातावरण पवित्र होईल.
Image credits: trimbakeshwartrust.com
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.