National Farmers Day 2024 : प्रत्येक वर्षी 23 डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. खरंतर, भारताचे शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. याच दिवसाबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया...
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीतील भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पालकमंत्रीपदांवरून वाद सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक मंत्री असल्याने त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.
पुणे येथे फूटपाथवर झोपलेल्या काही जणांना एका डंपरने चिरडल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले जातेय.
थंडीत त्वचेची काळजी घेणे फार महत्वाचे असते. अन्यथा त्वचा अत्याधिक कोरडी होण्याची समस्या उद्भवली जाऊ शकते. तर फेशियल करताना कोणत्या चुका करणे टाळावे याबद्दल जाणून घेऊया…
गुगलने व्यवस्थापन स्तरावर १०% कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे, ज्यात डायरेक्टर आणि व्हाइस प्रेसिडेंट पातळीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. OpenAI सारख्या प्रतिस्पर्ध्यांमुळे वाढलेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.