पनीर खाल्यावर शरीराला कोणते फायदे होतात?पनीरमध्ये प्रथिने, कॅल्शियम, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फायबरसारखे पोषक घटक असतात जे स्नायू, हाडे, हृदय आणि पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पनीर वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.