बर्थडे पार्टीत द्या बोल्ड ब्युटी लुक, ट्राय करा sanya malhotra सारख्या 8 साडीसान्या मल्होत्राच्या ३३ व्या वाढदिवसानिमित्त तिचे काही साडीचे लुक्स पाहूयात जे तुम्हीही ट्राय करू शकता. गुलाबी ऑर्गेन्झा, शिफॉन, ब्लॅक स्लिट कट, नेट साडी, पिवळी साडी आणि काळ्या लेसची साडी असे विविध प्रकारचे लुक्स येथे आहेत.