Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
त्रिकोणासन
त्रिकोणासन करण्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे सडपातळ आणि हॉट फिगर मेन्टेन करण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊया त्रिकोणासन करण्याचे काही फायदे पुढे...
Image credits: Social Media
Marathi
मसल्ससाठी फायदेशीर
त्रिकोणासन केल्याने शरीरातील मसल्स अॅक्टिव्ह होतात. यामुळे शरीराची लवचीकता अधिक वाढली जाते.
Image credits: social media
Marathi
मेटाबॉलिज्म सुधारतो
त्रिकोणासन केल्याने मेटाबॉलिज्म सुधारला जातो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
Image credits: pinterest
Marathi
पचनक्रिया सुधारते
सध्याच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे पचनक्रिया बिघडल्याची तक्रार बहुतांशजण करतात. यापासून दूर राहण्यासाठी त्रिकोणासन करू शकता. यामुळे पचनक्रिया सुधारली जाईल.
Image credits: Social media
Marathi
सडपातळ अंगकाठी
शरीर अॅक्टिव्ह राहण्यासाठी दररोज 5 मिनिटे त्रिकोणासन करा. याशिवाय तणाव, चिंताही त्रिकोणासन केल्याने कमी होते.
Image credits: pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.