दीर्घकाळ टिकून राहिल Aloe Vera Gel, वाचा DIY हॅक्स
Lifestyle Feb 25 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
योग्य पद्धतीने कसे स्टोअर करावे?
एलोवेरा जेलमध्ये काही पोषण तत्त्वे असतात. याचा फायदा आपल्या त्वचेसाठी होतो. अशातच एलोवेरा जेल दीर्घकाळ कसे स्टोअर करावे हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: social media
Marathi
स्टोअर करण्याची योग्य पद्धत
बहुतांश महिलांना एलोवेरा जेल स्टोअर करण्याची योग्य पद्धत माहिती नसते. यामुळे फ्रेश जेल लवकर खराब होते.
Image credits: social media
Marathi
एलोवेरा जेलमध्ये मध मिक्स करा
एलोवेरा जेल दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी त्यामध्ये मध मिक्स करा. यामुळे जेल लवकर खराब होणार नाही.
Image credits: freepik
Marathi
डबीमध्ये स्टोअर करण्याची पद्धत
एलोवेरामधील जेल काढल्यानंतर लगेच डबीमध्ये भरुन ठेवा. यासाठी डबी स्वच्छ धुवून घ्या.
Image credits: Getty
Marathi
शुद्ध एलोवेरा जेल स्टोअर करा
जेल काढल्यानंतर त्यामधील पिवळ्या रंगातील जेल स्टोअर न करा. यामुळे जेल लवकर खराब होऊ शकते. नेहमीच शुद्ध एलोवेरा जेल स्टोअर करा. जेणेकरुन दीर्घकाळ टिकून राहिल.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.