वेस्टर्न ड्रेसला द्या इंडियन टच, मॉर्डन गर्लसाठी मेहंदीच्या 8 डिझाईन्सफ्लॉवर, लीफ, पंख, फुलपाखरू, ज्वेलरी, बोहो आणि सिंगल बटरफ्लाय अशा विविध मेहंदी डिझाईन्स वेस्टर्न ड्रेससोबत एक अप्रतिम लुक देतात. या डिझाईन्स फ्यूजन ड्रेस, गाऊन, वन-पीस, स्कर्ट आणि कॅज्युअल लुकसाठी योग्य आहेत.