पहिला किल्ला जो महाराजांनी जिंकला. स्वराज्याची पहिली पायाभरणी येथे झाली. त्यानंतर त्याचे नाव ‘प्रचंडगड’ असे ठेवले
महाराजांनी तेहतीस वर्षे राजधानी म्हणून वापरला. तोरणा जिंकल्यावर त्यांनी राजगड किल्ला बळकावला.
अरबी समुद्रात बांधलेला मजबूत किल्ला. महाराजांनी स्वराज्याच्या सागरी सुरक्षेसाठी बांधला.
शाहिस्तेखान आणि औरंगजेबाशी लढताना महत्त्वाचा ठरला. ‘पुरंदर तह’ (1665) येथे झाला.
अफजलखानाचा वध याच किल्ल्यावर झाला. स्वराज्यासाठी निर्णायक विजय ठरला.
आदिलशाहीच्या ताब्यात असलेला किल्ला जिंकला. सिद्दी जोहरशी युद्ध करून महाराज सुरक्षित बाहेर पडले.
तानाजी मालुसरे यांनी पराक्रम गाजवून घेतलेला किल्ला. त्यानंतर महाराजांनी किल्ल्याचे नाव ‘सिंहगड’ ठेवले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणत्या ठिकाणी युद्ध केलं?
छावा संभाजीराजे यांचं इतिहासात काय कर्तृत्व होत?
छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध मिसळ कोणती आहे, पर्याय सांगा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी कोणत्या लढाया जिंकल्या?