Marathi

Mahashivratri 2025 निमित्त मित्रपरिवाराला पाठवा खास भक्तीमय संदेश

Marathi

Mahashivratri 2025 Wishes

नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगारागाय महेश्वराय नित्य शुद्धाय दिगंबराय तस्मै ‘न’ कराय नमः शिवाय ओम नमः शिवाय! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credits: adobe stock
Marathi

Mahashivratri 2025 Wishes

ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credits: adobe stock
Marathi

Mahashivratri 2025 Wishes

भोळा तुझ्या दारी येवो , जीवनात सुखाचा झरा भरू दे, जीवनात दु:ख नसावे, आनंद सर्वत्र पसरावा. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credits: adobe stock
Marathi

Mahashivratri 2025 Wishes

शिव सत्य आहे,शिव सुंदर आहे,शिव अनंत आहे,शिव ब्रम्ह आहे,शिव शक्ती आहे,शिव भक्ती आहे. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credits: adobe stock
Marathi

Mahashivratri 2025 Wishes

जय भोलेनाथ ।
“बेलाचे पान वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला.”

Image credits: adobe stock
Marathi

Mahashivratri 2025 Wishes

मृत्यूचे नाव काल आहे
अमर फक्त महाकाल आहे
मृत्यू नंतर सर्वच कंकाल आहेत
चिता आणि भस्म धारण करणारे फक्त त्रिकाल आहेत
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credits: adobe stock
Marathi

Mahashivratri 2025 Wishes

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Image credits: adobe stock
Marathi

Mahashivratri 2025 Wishes

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

Image credits: adobe stock
Marathi

Mahashivratri 2025 Wishes

काळाचा काळही तूच आहेस आणि महाकालही तूच आहेस.
तूच जग आहेस आणि तिन्ही जगाचा स्वामी तूच आहेस
तूच शिव आणि तूच सत्य
महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा !

Image credits: adobe stock

महाशिवरात्रीत ह्या रेसिपीने बनवा भांग पेडा, खाणारे होतील मदहोश

सडपातळ आणि हॉट फिगरसाठी दररोज 5 मिनिटे करा त्रिकोणासन, वाचा फायदे

बर्थडे पार्टीत द्या बोल्ड ब्युटी लुक, ट्राय करा sanya malhotra सारख्या 8 साडी

घरच्या झाडांसाठी कंपोस्ट खत कसे बनवायचे?