सासू-सासऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी कतरिना कैफच्या ब्लाउज डिझाईन्सकतरिना कैफच्या ब्लाउज डिझाईन्सपासून प्रेरणा घेऊन तुम्हीही तुमचा लुक खास बनवू शकता. स्वीटहार्ट नेकलाइन, सिक्विन वर्क, व्ही नेक, साधा गोल नेक, पूर्ण बाह्यांचा आणि फुलांचा प्रिंट असे विविध प्रकारचे ब्लाउज ट्राय करू शकता.