या 6 हॅकमुळे पुरुषांच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स क्षणात होतील नाहीसेब्लॅकहेड्सची समस्या केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही असते. स्क्रबर, दालचिनी पावडर, बेकिंग सोडा, फेस वॉश, फेस मास्क आणि फेशियल यासारख्या सोप्या घरगुती उपायांनी ब्लॅकहेड्सपासून मुक्ती मिळू शकते.