UIDAI भरती २०२४: UIDAI ने उपसंचालक आणि वरिष्ठ लेखा अधिकारी पदांसाठी अर्ज मागविले आहेत. २४ डिसेंबरपर्यंत अर्ज करा. सरकारी अधिकाऱ्यांसाठी बदलीवर आधारित भरती.
पेन्शन-ग्रॅच्युएटीसंदर्भात केंद्राकडून नव्या गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार, सेवानिवृत्ती तारखेच्या दोन महिन्यांआधी PPO म्हणजेच पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी करावे लागणार आहे.