माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर, अमित ठाकरे आणि महेश सावंत यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. सरवणकरांनी माघार घेण्यास नकार दिला असून, ठाकरे बंधूंवर टीका केली आहे.
दररोज धण्याचे पाणी प्यायल्याने काही आरोग्यदायी फायदे होतात. अशातच वजन कमी करणे ते कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी धण्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…
राजस्थानच्या करौली जिल्ह्यात कैलादेवी मातेच्या दर्शनानंतर परतणाऱ्या एका तरुण आणि त्याच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, त्यामध्ये मृत तरुणाची आई देखील आहे. जाणून घ्या काय आहे कारण?
मृत्यूनंतर व्यक्तीचे काय होते असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. अशातच मृत्यूनंतर व्यक्ती रिकाम्या हाती नव्हे तर काही गोष्टी सोबत घेऊन जातो हे माहितेय का? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी घरच्या घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, परंतु पंजीकरणाची मर्यादित मुदत आणि जागरूकतेच्या अभावामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता आला नाही.
मुंबादेवी मतदारसंघातील भाजप उमेदवार शायना एनसी यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांच्यावर टीका केली. सावंतांनी त्यांना 'माल' म्हटल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी SSTची मोठी कारवाई: मुंबईत १०.८ कोटींची विदेशी चलन आणि उल्हासनगरमध्ये १७ लाख रुपये जप्त, निवडणुकीदरम्यान सतर्क यंत्रणा देखरेखीसाठी सज्ज.