दिल्ली येथे विधानसभा निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. याआधी आतीशी यांनी लोकांच्या मनावर छाप सोडली आहे.
मुख्यमंत्री अलका लांबा यांची लढत आतीशी यांच्यासोबत होणार आहे. त्यांच्याजवळ किती संपत्ती आहे ते जाणून.घेऊयात.
आतीशी यंकची संपत्ती १ कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे कर्ज असून त्याबद्दलची माहिती त्यांनी दिली आहे.
२०१८ - २०१९ मध्ये त्यांची संपत्ती पाच लाखापेक्षा जास्त होती. त्यांच्या नवऱ्याची संपत्ती पावणे चार लाख रुपये होती. ५४ लाख एफडी त्यांच्या नावावर करण्यात आली आहे.
आतीशी यांच्याकडे कोणतीही कार नाही. ५ लाख रुपये हेल्थ इंश्युरन्स त्यांच्या नावावर करण्यात आली आहे.