Makar Sankranti 2025 : येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी तिळगूळ एकमेकांना देण्यासह पतंग उडवली जाते. अशातच पतंग उडवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया…
लेबनॉनमध्ये लष्करप्रमुख जनरल जोसेफ औन यांची देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.
बाबा बागेश्वर व्हायरल व्हिडिओ: बाबा बागेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री बोलता बोलता अशा काही गोष्टी सांगतात ज्या आपल्याला अध्यात्माकडे घेऊन जातात. त्यांच्या या गोष्टी जीवन व्यवस्थापनाशी संबंधित असतात.
१० जानेवारी, शुक्रवारी वृषभ, मिथुन, सिंह, तुला आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत शुभ राहील. नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि कुटुंबात आनंद येईल. काहींना भेटवस्तूही मिळू शकतात.