येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 जानेवारीला भोगी साजरी होणार आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी वाईट किंवा गैरव्यवहार करू नये.
एखाद्या व्यक्तीसोबत मकर संक्रांतवेळी वाद घालणे टाळा.
कोणत्याही व्यक्तीला मकर संक्रांतीवेळी वाईट किंवा अपशब्द बोलू नका.
मकर संक्रांतीच्या दिवशी झाडझुडप तोडू नका.
मांसाहार, दारु किंवा अन्य तामसिक पदार्थांचे मकर संक्रांतीवेळी सेवन करणे टाळा.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.