येत्या 14 जानेवारीला मकर संक्रातींचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच बायकोला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर अशाप्रकारचे कुंदन वर्क करण्यात आलेले कानातले गिफ्ट करू शकता.
Image credits: instagram
Marathi
बारीक नक्षीकाम केलेले इअररिंग्स
बारीक नक्षीकाम केलेले इअररिंग्सही गिफ्ट देण्यासाठी परफेक्ट आहेत. ट्रेडिशनल आउटफिट्सरवर असे कानातले सुंदर दिसतील.
Image credits: instagram
Marathi
जाळीदार पॅटर्न इ्अररिंग्स
बायकोला थोडेसे फॅन्सी असे झुमक्यांमधील कानातल्यांची डिझाइन पसंत असेल तर अशाप्रकारची जाळीदार पॅटर्न असणारे इअररिंग्स गिफ्ट करू शकता.
Image credits: instagram
Marathi
सिंपल अँड सोबर इअररिंग्स
सिंपल अँड सोबर इअररिंग्सही बायकोला गिफ्ट करू शकता.
Image credits: instagram
Marathi
डबल लेअर झुमके
डबल लेअर झुमक्यांचे डिझाइन नक्कीच बायकोला पसंत पडेल. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइनही दुकानात पाहू शकता.
Image credits: instagram
Marathi
फ्लोरल डिझाइन झुमके
बायकोला यंदाच्या पहिल्याच मकर संक्रांतीला फ्लोरल डिझाइन असणारे झुमके गिफ्ट करू शकता. या इअररिंग्सच्या खाली बारीक सोन्याचे मोती देखील दिले आहेत.
Image credits: pinterest
Marathi
टेम्पल डिझाइन गोल्ड झुमके
टेम्पल ज्वेलरीचा सध्या ट्रेन्ड आहे. अशातच बायकोला टेम्पल डिझाइन असणारे झुमके गिफ्ट केल्यास नक्कीच पसंत पडतील.
Image credits: instagram
Marathi
डायमंड अँड गोल्ड इअररिंग्स
बजेट थोडे जास्त असल्यास बायकोला अशाप्रकारचे डायमंड आणि गोल्ड इअररिंग्स गिफ्ट करू शकता.