पोषणतज्ञ सुमन अग्रवाल यांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांसाठी पपई आणि त्याचा रस धोकादायक ठरू शकतो कारण ते रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. पपईमध्ये मध्यम ग्लायसेमिक निर्देशांक आणि उच्च फ्रुक्टोज असल्याने मधुमेही रुग्णांनी त्याचे सेवन टाळावे.
9 Celebrity list who became parents in 2024 : यंदाच्या वर्षात काही सेलिब्रेटींच्या घरी चिमुकल्यांचे आगमन झाले. यामध्ये दीपिका पादुकोण ते अनुष्का शर्मासारख्या सेलिब्रेंटीच्या नावाचा समावेश आहे.
हिवाळ्यात कोरडी त्वचा ही एक सामान्य समस्या आहे. मॉइश्चरायझरचा वापर, सौम्य साबण, कोमट पाण्याने आंघोळ, ह्युमिडिफायरचा वापर, पुरेसे पाणी पिणे, सनस्क्रीन वापरणे आणि संतुलित आहार घेणे.
पीव्ही सिंधूने रविवारी उदयपूरमध्ये वेंकट दत्ता साईसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या पारंपारिक पोशाखात सुंदर कपडे घातलेल्या या जोडप्याने त्यांच्या कुटुंबियांच्या आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत शपथ घेतली.
Vitamin D Dry Fruits : शरिरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी योग्य डाएट आणि लाइफस्टाइल फॉलो करावी. काही ड्राय फ्रुट्समध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. याचबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Methi ladoo recipe : मेथीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामधील पोषण तत्त्वांमुळे आर्थराइटसह काही गंभीर समस्या दूर राहण्यास मदत होते. अशातच थंडीच्या दिवसात घरच्याघरी आरोग्यासाठी गुणकारी असे मेथीचे लाडू कसे तयार करायचे याची रेसिपी पाहणार आहोत.
Christmas 2024 Baby Girl Outfits : येत्या 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण साजरा केला जाणार आहे. आनंद, उत्साह घेऊन येणारा ख्रिसमसच्या सणाची मोठी धूम जगभरात पहायला मिळते. अशातच यंदाच्या ख्रिसमसला तुमच्या क्यूट बेबी गर्लसाठी काही खास आउटफिट्स आयडियाज पाहूया…