इडली डोसासोबत सर्व्ह करा ही खास चटणी, तोंडाला सुटेल पाणी
Lifestyle Feb 26 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
कांदा-मिरची चटणी
इडली डोसासोबत नारळाएवजी कांदा-मिरचीची चटणी कशी तयार करायची याची सोपी रेसिपी पुढे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
Image credits: social media
Marathi
सामग्री
कांदे, सुकी लाल मिरची, चिंचेचा कोळ, गुळ, तेल. लसूण, चवीनुसार मीठ, कढीपत्ता, उडदाची डाळ आणि मोहरी
Image credits: Social media
Marathi
पॅनमध्ये तेल गरम करा
सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करा. यामध्ये लसूण आणि सुक्या लाल मिरची भाजून घ्या.
Image credits: Social Media
Marathi
कांदा भाजून घ्या
पॅनमध्ये चिरलेला कांदा घालून त्याला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. यानंतर चिंचेचा कोळ आणि गूळ मिक्स करा. यानंतर मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
Image credits: Social media
Marathi
चटणीमध्ये मीठ आणि पाणी घाला
पेस्टमध्ये चवीनुसार मीठ घाला. याशिवाय गरजेनुसार चटणीमध्ये पाणीही घाला.
Image credits: Social Media
Marathi
चटणीसाठी फोडणी तयार करा
एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी, कढीपत्ता आणि उडदाची डाळ भाजून घ्या.
Image credits: Social Media
Marathi
खाण्यासाठी सर्व्ह करा
चटणीवरुन फोडणी घालून झाल्यावर चटणी डोसा इडलीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.